*आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा
गणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य
येत राहो..
“आई तुळजा भवानी”
आपणास उदंड आयुष्य देवो.
© 2019 AtomicAdd, Co LLC