
"Cada dia mais humana ... menos perfeita, mais sábia e mais FELIZ..."

प्रिय रवि,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
*शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी* ..... !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
शुभेच्छा-मिलिंद-शोभा